सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप चलबिथल झाल्याचे दिसत आहे, दर महिन्याला पुढच्या तीन महिन्यात ऑपरेशन लोटस होणार हे सांगितलं जातंय.
आधी सुशांतसिंग राजपूत चे आत्महत्या प्रकरण त्यामध्ये मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट आशा प्रकारचे मुद्दे उचलून भाजप मुंबई व महाराष्ट्रात अस्तिरथा निर्माण करताना दिसत आहे.
त्यांनतर अभिनेत्री कंगना रणावत ही कोणासाठी काम करते हे सांगायची गरज नाही, सध्याच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार कोणाच्या आशीर्वादाने भेटलाय हे काही वेगळं सांगायला नको.
देवेंद्र फडणवीस व त्यांचे इतर पक्षाचे सहकारी सध्याच एकच बोल गाताना दिसत आहेत ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लेटरबॉम्ब बद्दल बोलले पाहिजे मात्र भारताचे पंतप्रधान यांची चूप्पी त्यांना दिसत नाही आहे एवढेच नाही तर गलवान मध्ये चीनने केलेल्या हल्ल्यानंतर मोदींनी चीन चे नाव सुद्धा कुठल्याही भाषेनात घेतले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असावेत ज्यानी कधीही ओपन प्रेस कॉन्फरन्स घेतली नसावी.
देशभरातील मीडिया एकाच बाजूने पत्रकारिता करताना दिसत आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे असे ही दिसून येत आहे.
ट्रेंडिंग बातमी
कोलकात्यात भाजपच्या घोषणा पत्रात प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आवाहन भाई जगताप यांनी केले ट्रोल.
भाई जगताप यांनी ट्विट करत असे सांगितले की ज्याप्रकारे तुम्ही (मोदी सरकार) सरकारी कंपन्या विकत आहे अशाने सरकारी नोकऱ्या कुठून देणार ?
बंगाल मध्ये भाजपा चे घोषणपत्र जारी – प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार…
इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे..??#झुठ्लर_मोदी_सरकार
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 25, 2021