विरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत

संजय राऊत (sanjay raut) यांनी नुकतीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहेत की परमवीर सिंग यांच्या पत्राला बॉम्ब समजणारे विरोधकाना हे कळत नाही की हा तर भिजलेला फटाका आहे व त्याला वातच नाही.
विरोधी पक्षाच्या हातात असलेला अहवालात काडीचाही दम नाही, ते किती गंभीर आहेत हे सरकार ठरवेल त्यामुळे विरोधी पक्षांनी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नए.

जो अहवाल विरोधी पक्षाकडे आहे तो त्यांनी जाहीर करावा व ह्या अहवालात अशी कुठलीच बाब नाही जी सरकारला अडचणीत आणेल.
ह्या अहवालाला बॉम्ब समजून काही विरोधक दिल्लीत आले होते मात्र तो तर लवंगी फटाका आहे.


फडणवीसांच्या गृहसचिवांच्या भेटीवर संजय राउत असे म्हटले की महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत येणे ही एक चांगली गोष्ट आहे.

संधिवात व गुढघे दुखीवर आयुर्वेदिक उपाय – Joint Pain Home Remedy’s in Marathi

Leave a Reply