ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !

Saif Ali Khan Case Explained In Hindi

त्याच झालं असं की मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagtap) यांनी मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशी घेतलीत असा प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला ज्यामुळे भाई जगताप नाराज झाल्याचे कळत आहे.

ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय अशे खडे बोल अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना सुनावले.
ट्वीट मध्ये अमृता फडणवीस असे देखील म्हणतात की सरळ रस्त्याने चालणाऱ्याला डीवचायच नाही.
कदाचित पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत वळवन्यात फडणवीस यांचा हाथ असावा म्हणून त्यांना मिरची झोंबली असावी असे नेटकरी बोलत आहेत

अमृता फडणवीस यांचे ट्विट

1 thought on “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा !”

Leave a Reply