राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर !
काँग्रेस चे पूर्व अध्यक्ष राहुल गांधीं सध्या केंद्र सरकार व RSS वर अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे सध्याच दिलेल्या एका इंटरविव्ह मध्ये ते मोदींची तुलना चक्क महाभयानक तानाशाह सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर केली आहे!
You must be logged in to post a comment.