राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर !

काँग्रेस चे पूर्व अध्यक्ष राहुल गांधीं सध्या केंद्र सरकार व RSS वर  अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे सध्याच दिलेल्या एका इंटरविव्ह मध्ये ते मोदींची तुलना चक्क महाभयानक तानाशाह सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर केली आहे!
राहुल गांधी असे म्हणतात की तुम्ही निवडणूक लोकशाहीला (electorial democracy) कायद्या पासून वेगळे करू शकत नाहीत, अशे केल्याने लोकशाहीला धोका आहे व असे केल्याने निवडणूक आयोगाचा निवडणुकीवर दबाव राहणार नाही.
निवडणूक म्हणजे नुसतं बुथवर जाऊन बटण दाबणे एवढेच नसुन बरेच आहे असे राहुल गांधी म्हणतात.
जशे की निवडणूक एक विचारधारा आहे, निवडणूक एक अशी प्रथा आहे तिथे सगळं कायद्याच्या दृष्टिकोनातून अचूक असते.
 
पुढे जाऊन ते अशे म्हणतात की सद्दाम हुसेन व गदाफी देखील निवडणूक लढायचे मात्र नेहमी तेच जिंकायचे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतीय निवडणूक अशी होऊ नये असे त्यांचे मत आहे.
 
थोडक्यात –
राहुल गांधींचे अशे मत आहे की त्यांना सध्या भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे दिसत आहे त्यांना असे देखील वाटत आहे की मोदी हे तानाशाह बनत चालले आहेत।.
 
“तुमचे मत कॉमेंट करून कळवा”
 
 
 
 

1 thought on “राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर !”

Leave a Reply