मोदी प्रचारात बिझी, उद्धव ठाकरेंना सांगितलं 2 मे नंतर फोन करा

महाराष्ट्र: एकीकडे राज्यात कोरोनाचे सावट वाढत चालले आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार राज्य सरकार ला मदद करण्यास कमी पडते काहीशी अशी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे.