मोदी प्रचारात बिझी, उद्धव ठाकरेंना सांगितलं 2 मे नंतर फोन करा

  0
  745

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे.

  यामध्ये झाले अशे की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पीएम ऑफिसमध्ये फोन करतात व त्यांना सांगतात की मला पंतप्रधान मोदींसोबत ऑक्सिजन व रेमेडिसविर च्या साठा हवा आहे यावर चर्चा करायची आहे. मात्र पीएम ऑफिसकडून त्यांना असे सांगण्यात येते की पंतप्रधान सध्या डु नॉट डिस्टर्ब च्या मोडवर असल्याचे सांगन्यात आले. त्यावर मुख्यमंत्री असे विचारात की कधी पर्यंत ते फ्री होतील त्यावर पीएम ऑफिसकडून सांगण्यात आले की हे मोदी 2 मे नंतर बंगालच्या निवडणूकी नंतर फ्री होतील असे सांगण्यात आले आहे.

  आता ह्या गोष्टीत किती सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही मात्र दोन्ही सरकार एकमेकांवर दोष टाकण्याचे काम करत आहेत. दोन्ही सरकारच्या भांडणात सामान्य जनतेचे हाल होत आहेत हे नक्की.

  त्यामुळे सरकार वाचवेल तेव्हा वाचवेल मात्र स्वतःची काळजी घ्या आणि कोरोना पासून वाचा.

  Advertisement

  हा लेख वाचा : लॉकडाऊन मध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी करा हे घरगुती उपाय

  Leave a Reply