केवळ ऑनलाईन क्लासेस घेणाऱ्या शाळांनी फी शुल्क कमी केले पाहिजे: सुप्रीम कोर्ट

  0
  202
  supreme court news
  supreme court news

  नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे शाळेच्या ऑपरेटिंग मध्ये बदल आला व ऑफलाईन शाळा ऑनलाईन चालू झाल्या मात्र ऑनलाइन शाळेत ऑफलाईन शाळेएवढा खर्च होत नाही व सुविधा सुद्धा तेवढ्या मिळत नाहीत म्हणूनच सुप्रीम कोर्टाने सर्व शाळांना फी कमी करण्यास सांगितले आहे.

  न्यायमूर्ती खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की शैक्षणिक संस्थानी सध्या चालू असलेल्या महामारी कोरोनाचा विचार केला पाहिजे व कोरोना लॉकडाऊन मुळे झालेल्या आर्थिक नुकसानी बद्दल संवेदनशील असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या कठीण काळात मदत करण्यासाठी पावले उचलायला हवीत.ऑनलाइन वर्गात बऱ्याचशा आशा फॅसिलिटी नाही मिळत ज्या ऑफलाईन वर्गात मिळतात म्हणूनच आशा वेळी फी देण्यासाठी पालकांच्या मागे लागणे हे चुकीचे आहे.

  महत्वाची बातमी : आर्मीचे पुणे कमांड हॉस्पिटल सिव्हिलियन रूग्णांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित !

  हे हि वाचा : अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China

  हे हि वाचा : Mulvyadh Var Gharguti Upay – मुळव्याध वर घरगुती उपाय

  Advertisement

  हे हि वाचा : दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – Simple Home Remedy for Toothache

  Leave a Reply