मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोंबले असते – शिवसेना आमदार संजय गायकवाड

  0
  657

  काय बोलले संजय गायकवाड:

  नुकत्याच एका स्वतंत्र व्हिडिओ द्वारे बोलताना त्यांनी आपले मत मांडले आहे, या मध्ये त्यांनी भाजपच्या सर्व बड्या नेत्यांना अतिशय शेलक्या भाषेत सुनावले आहे. ज्या प्रकारे भाजपचे नेते महाराष्ट्रात राजकारण करत आहेत हे अतिशय वाईट आहे, जर चंपा मुख्यमंत्री असते किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी त्यावेळेस पण असच केलं असत का असा प्रश्न विचारला, व संतप्त संजय गायकवाड शेवटला असे देखील म्हणाले की मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोंबले असते.

  रेमेडिसविर वर काय बोलले संजय गायकवाड:

  राज्यात रेमेडिसविर व लस बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्रातून आदेश देण्यात आले आहेत की तुम्ही महाराष्ट्राला लस व रेमेडिसविर देऊ नका. गुजरात ला दीड लाखांची औषध तुम्ही देता आणि पन्नास हजारांची औषधे तुम्ही भाजप कार्यालयातून गुजरातला फुकट वाटतात आणि इथे महाराष्ट्रात मात्र लोक तडपडत आहेत व मरत आहेत तरी तुम्ही काही करत नाही आहात असे खडेबोल संजय गायकवाडानी सुनावले आहेत.

  आशा प्रकारचे घाणेरडे राजकारण ह्या देशात व जगात कोणी केलेले नाही आहे असे राजकारण नरेंद्र मोदी आणि फडणवीस चे लोक करत आहे. आज त्यांना बांगलादेशला द्यायला लस आहे, पाकिस्तान ला द्यायला लस आहे मात्र महाराष्ट्राला द्यायला लस नाही आहे.

  व्हिडीओ पहा : –

  राज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार ?
  महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण …
  महत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात !
  कोरोनाची प्रमुख लक्षणे ताप आणि खोकला आहेत जे इतर रोगांच्या लक्षणांप्रमाणेच असतात …
  2 एप्रिल पासून लॉकडाऊन ? महाराष्ट्र लॉकडाऊन ?
  कोरोनाच्या वाढत्या केसेस व कोरोनामुळे झालेली महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन हा एकच …
  लेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते ? फडणवीसांना सवाल !
  सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप चलबिथल झाल्याचे दिसत आहे, दर महिन्याला पुढच्या तीन …
  विरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत
  संजय राऊत (sanjay raut) यांनी नुकतीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे म्हटले आहेत …
  धक्कादायक! नाष्टा नाही बनवून दिला म्हणून घेतला बायकोचा जीव – आरोपीला बेड्या ?
  कोल्लम: केरळ मधील कोल्लम इथे एक आगळे वेगळे हत्या प्रकरण समोर आलें …
  राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर !
  काँग्रेस चे पूर्व अध्यक्ष राहुल गांधीं सध्या केंद्र सरकार व RSS वर  …
  मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !
  जालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व …
  Advertisement

  Leave a Reply