टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करतो – पोलार्ड तात्या मुंबई वाले !

  0
  464

  नाद करा पण आमचा कुठं आशा स्टाईल मध्ये पोलार्ड त्यात्यानं चेन्नई विरुद्ध मॅच जिंकवली आणि मग काय मिम्स आणि स्टेटस चा पाऊस चालू झालाय. बिचारे चेन्नईच्या फॅन्सचे जरा अवघड झाले आहे अगदी तोंड दाखवायला जागा नाही. आशेचे भन्नाट मिम्सचे क्लेक्शन या पोस्ट मध्ये आहे, आवडले तर नक्की शेअर करा.

  अराररारा अराररारा अराररारा खतरनाक, पोलार्ड तात्यांचा पॅटर्नच वेगळा आहे 🔥🔥

  आत्ता हाच मिम बघा तुम्ही आम्हाला रायडू लावला तर आम्ही तुम्हाला पोलार्ड लावू तो पण पोलार्ड सकट…🤣🤣 नो डीसरिस्पेक्ट टू रायडू पण पोलार्ड च्या खेळीने रायडूच्या खेळीवर पाणी ओतले असे आपण म्हणू शकतो.

  असो आपल्याला काय मुंबई जिंकली विषय संपला, तसंही रायडू मुंबईनेच दिलेला खेळाडू आहे 🤣🤣🤣 एल ओ एल

  टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करतो - पोलार्ड तात्या मुंबई वाले !

  सध्याच्या परिस्थितीला चांगलाच शोभणारा हा दादूस चा व्हिडीओ सध्या बेक्कार वायरल होत आहे म्हणजे कोरोना पेक्षा जास्त वेगाने पसरत आहे असेच काहीसे समजा. पण हे खरच आहे की चेन्नई वाल्यांची चांगलीच जिरवली राव 🤣🤣🤣 आर ओ एफ एल

  Advertisement

  चेन्नई वाल्यांना ट्रोल करण्यासाठी बनविलेला हा व्हिडीओ पहा, खरतर हे खरंच आहे, चेन्नईची बेडकं पहिल्या इनिंग नंतर लईच डराव डराव करत होतीत मात्र मॅच झाल्यावर फोन बंद करून बसली होतीत, असं कुठं असतय व्हय ? 🤣🤣

  असो चेष्टा पुरे कारण कोरोना अजून गेलेला नाही आहे, म्हणूनच लोकांना मदद करा आणि बाहेर न फिरता घरीच बसा आणि काळजी घ्या! जय हिंद

  Leave a Reply