कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निलंबित, ट्विटरवर हेटरेट फैलवल्यामुळे कारवाई ! कंगनाला केले जात आहे ट्रोल !

  0
  224
  kangana ranaut twitter ban
  kangana ranaut twitter ban

  नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया म्हणून तिने अनेक ट्विट ची मालिका पोस्ट केल्यानंतर अभिनेता कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट मंगळवारी निलंबित झाले. (Kangana Ranaut)

  हे काय पहिल्यांदाच घडतंय अस काही नाही, कंगनाचे ट्विटर अकाऊंट याआधी सुद्धा निलंबित केले होते. मात्र कंगना ला एवढे सगळे झाल्यावर सुद्धा अक्कल नाही आली आणि तीने पुन्हा अशेच ट्विट टाकले होते म्हणूनच ट्विटर ने पुन्हां कंगणाचे अकाउंट निलंबित केले आहे.

  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. (Kangana Twitter Account Block)

  ट्विटरवर ट्रोल झालेय कंगना :

  हे हि वाचा : कंगना ने केले नथुराम गोडसेचे समर्थन – नेटकरी करत आहेत ट्रोल

  महत्वाची बातमी : आर्मीचे पुणे कमांड हॉस्पिटल सिव्हिलियन रूग्णांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित !

  Advertisement

  हे हि वाचा : अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China

  हे हि वाचा : Mulvyadh Var Gharguti Upay – मुळव्याध वर घरगुती उपाय

  हे हि वाचा : दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – Simple Home Remedy for Toothache

  Leave a Reply