इजरायल च्या विरोधात मुस्लिम देशांची बैठक, एकत्र येणार 57 देश ?

  0
  766

  मुस्लिम देशांची संघटना म्हणजेच ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन’ (OIC) ने 16 मे ला सर्व विदेश मंत्र्यांची आपातकालीन बैठक बोलावली आहे,ओआईसी ने ट्वीट करून सांगितले की सौदी अरेबिया च्या अनुरोधा नुसार या बैठकीचे आयोजन केले आहे.

  या बैठकीमध्ये जेरुसलेम मधील अल-अकसा मशिदीत झालेली हिंसा, फिलिस्तानी भागात इजरायल ची आक्रमकता व खास करून अल-कुद्स अल-शरीफ मधील हिंसा हा चर्चेचा भाग असेल.

  57 मुस्लिम देशांचे संघटन असलेल्या ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन’ (OIC) ने एक संयुक्त स्टेटमेंट दिले होते, ज्यामध्ये फिलिस्तान व अत्याचार करणाऱ्या इजरायल व टीका केली होती.

  इजरायल च्या विरोधात मुस्लिम देशांची बैठक, एकत्र येणार 57 देश ?

  ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन’ (OIC) चे प्रमुख सौदी अरेबिया ने एक स्वतंत्र विधान जाहीर करत इजरायल व कडक टीका केली होती.

  Advertisement

  सौदी अरब ने पूर्व जेरुसलेम मध्ये फिलिस्टनिसच्या कुटुंबियांना काढून टाकण्याची इजरायलची योजना खारिज करत इजरायल ला सांगितले की बेकसुर फिलिस्तानी लोकांवर अत्याचार बंद करा.

  इजरायल च्या विरोधात मुस्लिम देशांची बैठक, एकत्र येणार 57 देश ?

  इजरायलच्या विरोधात मुस्लिम देशांना पेटवून देण्यात तुर्की आणि पाकिस्तान हे देश सक्रिय झाले आहोत. तुर्की ने तर असे जाहीरपणे सांगितले आहे की सर्व मुस्लिम देशांनी फिलिस्तीन च्या लढ्यात हमास या आतंकवादी संघटनेला समर्थन द्यावे.

  तुर्कीचे उपराष्ट्रपती फुआत ओकते ने गुरुवारी जगातील सर्व मुस्लिम देशांना एकत्रित येण्याचे आवाहन केले व इजरायलच्या विरोधात हमास या संघटनेला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

  जेरुसलेम मध्ये 10 में पासून जोरदार झडप चालू आहे, यामध्ये कमीतकमी 50 लोकांना जीव गमवावा लागला आहे. गाजा पट्टीतून हमास इजरायल वर जोरदार रॉकेट लाँच करत आहे तर इजरायल ने देखील रोखठोक उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे, गाजा पट्टीवर इजरायल ने फौज व टॅंक पाठवल्याची माहिती आहे.

  हा लेख वाचा :- कोरोना काळात मधुमेह रुग्णांचा आहार कसा असावा

  Advertisement

  हा लेख वाचा :- दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – मिळवा त्वरित आराम

  Advertisement

  हा लेख वाचा :- पित्तावर घरगुती उपाय – पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय 

  हा लेख वाचा :- अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China

  हा लेख वाचा :- उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय 

  हा लेख वाचा :- कंगना ने केले नथुराम गोडसेचे समर्थन – नेटकरी करत आहेत ट्रोल

  Advertisement

  Leave a Reply