“मी पैशासाठी पगडी घालत नाही” पंजाबच्या स्टार खेळाडू हरप्रीतचा अक्षय कुमारला टोळा !

  0
  390

  सध्या आयपीएल हंगाम जोरदार चालू आहे, पंजाब किंग्जची कामगिरी काही एवढी खास दिसून आली नाही मात्र पुढच्या फेरीत जाण्याची त्यांना अजूनही संधी आहे आणि हे त्यांनी नुकत्याच झालेल्या RCB Vs Punjab च्या मॅच मध्ये दाखवून दिले.

  या मॅच चा स्टार खेळाडू हरप्रीत ठरला त्याने महत्वाचे 3 विकेट्स घेऊन पंजाब ला विजयी केले, याच हरप्रीत ब्रारने ट्विटरवर अभिनेता अक्षय कुमारला जोरदार टोला लगावला आहे.

  एका चाहत्याने हरप्रीत ब्रारला तुम्ही सिंह इस ब्लीग च्या अक्षय कुमार सारखे दिसता असा मेसेज केला होता. त्याने याचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि तो म्हटला “मी पैशांसाठी पगडी घालत नाही व आय सपोर्ट फार्मर्स (#ISupportFarmers) असा हॅशटॅग वापरला आहे.

  जर आपण क्रिकेटर हरप्रीत ब्रारचे ट्विटर अकाउंट पहाल तर तुम्हाला कळून येईल की त्याला पगडी घालण्याबाबत अभिमान वाटतो. तो कुठल्याही स्टाईल किंवा इतरांना दाखवण्यासाठी पगडी घालत नसून धर्माचा मान म्हणून पगडी घालत आहे.

  Advertisement

  हरप्रीत ब्रारचे काही ट्विट

  Leave a Reply