कोव्हीशिल्ड च्या 2 डोसमधील अंतर वाढवले

  0
  405

  या आधी 2 डोसमधील अंतर 45 दिवसांचे होते मात्र आता हे अंतर वाढवून 12 ते 16 आठवड्याचे केले आहे, म्हणजेच तब्बल 84 ते 112 दिवस एवढे अंतर ठेवले आहे. (Health Ministry Increases Gap Between 2 Doses Of Covishield)

  आज 13 मे ला केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने हे अंतर वाढवल्याचे सांगितले आहे, यासोबतच कोव्हॅक्सिन चे अंतर वाढवण्याची गरज नाही असा सल्ला National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) या संस्थेने दिला आहे.

  सध्या भारतामध्ये कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसिंच्या डोसची कमतरता आहे, आशा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे वाटत आहे.

  विशेषत: 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केल्यामुळे लसिंची कमतरता उदभावली होती.

  डॉ पॉल मंत्रालयाकडून माहिती देताना म्हणाले की “काळजीपूर्वक अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयासाठी कोणाकडून दबाव नाही आहे” याव्यतिरिक्त जागतिक आरोग्य संघटनेचा देखील सल्ला घेण्यात आला होता.

  आदर पुनवाला यांनी NDTV ला असे सांगितले की, लसीच्या कार्यक्षमता आणि इम्युनोजेनिसिटीच्या दृष्टिकोनातून अंतर वाढवण्याचा निर्णय फायद्याचा आहे … हा एक चांगला वैज्ञानिक निर्णय आहे.

  हा लेख वाचा :- कोरोना काळात मधुमेह रुग्णांचा आहार कसा असावा

  हा लेख वाचा :- दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय – मिळवा त्वरित आराम

  हा लेख वाचा :- पित्तावर घरगुती उपाय – पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय 

  Advertisement

  हा लेख वाचा :- अस्सल भारतीय वाटणाऱ्या ह्या कंपन्या चायनीज आहेत ? Boycott Indian China

  Advertisement

  हा लेख वाचा :- उन्हाळी लागणे उपाय नैसर्गिक व आयुर्वेदिक घरगुती उपाय 

  हा लेख वाचा :- कंगना ने केले नथुराम गोडसेचे समर्थन – नेटकरी करत आहेत ट्रोल

  Leave a Reply