कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत वाढले सर्वाधिक रुग्ण – लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे सरकार कडून संकेत

सध्या भारतात कोरोनाचा हाहाकार माजलेला दिसत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या ही वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत देश भरात 234692 एवढे नवीन रुग्ण सापडून आले आहेत.