कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत वाढले सर्वाधिक रुग्ण – लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे सरकार कडून संकेत

  0
  780

  देशात सध्या 16 लाख 79 हजार 740 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत व आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  त्यामध्ये भारतात डबल म्युटंट कोरोना सक्रिय असल्या कारणाने ही रुग्णसंख्या वाढत आहे असे सांगण्यात आले आहे। डबल म्युटंट कोरोना वायरस अतिशय वेगाने पसरतो व याची संक्रमन करण्याची क्षमता देखील जुन्या कोरोनापेक्षा अधिक आहे.

  देशात सध्या 16 लाख 79 हजार 740 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत व आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  त्यामध्ये भारतात डबल म्युटंट कोरोना सक्रिय असल्या कारणाने ही रुग्णसंख्या वाढत आहे असे सांगण्यात आले आहे। डबल म्युटंट कोरोना वायरस अतिशय वेगाने पसरतो व याची संक्रमन करण्याची क्षमता देखील जुन्या कोरोनापेक्षा अधिक आहे.

  डबल म्युटंट कोरोना काय आहे, तो कसा पसरतो व तो किती धोकादायक आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा : – Double mutant corona: भारतातील डबल म्युटंट कोरोना

  Advertisement

  वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात 144 कलम लागू केला व लॉकडाऊन लावला मात्र लॉकडाऊन चे नियम कोणी पाळताना दिसत नाहीए आणि रुग्णसंख्या तशीच वाढत राहिली आहे.

  मात्र असेच चालू राहिल्यास कडक निर्बन्ध लावण्यात येतील असे संकेत अजित दादा, अशोक चव्हाण व विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पेट्रोल पंपावर बंदी, भाजीपाला व किराणा मार्केट सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतोय असे विधान देखील विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

  कोरोना बाबतीत राज्यातील इतर महत्वाच्या बातम्या

  कणकवली मध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट:
  विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्टिंग पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभागा यांच्या संयुक्त कारवाई ने केली जात आहे, कल 10 जणांच्या टेस्टमध्ये दोघेजण कोविड पॉझिटिव्ह सापडले.

  विकेंड लॉकडाऊनच्या नियमांची पुणेकरांकडून पायमल्ली

  पुणे: विकेंड लॉकडाऊनच्या नियमांची पुणेकरांकडून पायमल्ली केल्याचे दिसून आले आहे कारण मॉर्निंग वॉकसाठी अनेक पुणेकर रस्तावर आज दिसून आले आहे. एफसी रस्त्यावरील हॉटेल रुपालीबाहेर पुणेकर झाले होते.

  पुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाची कठोर पावले

  पुणे : मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाची कठोर पावले

  Advertisement
  Advertisement

  सोमवारपासून बाजारातील डमी, किरकोळ लिंबू विक्रेते आणि रिक्षाला प्रवेश बंद

  तसेच अडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास.

  इतर लेख वाचा :

  किराणा, भाजीपाला व पेट्रोल पंप होणार बंद ?- लॉकडाऊन होणार अधिक कडक ?

  लॉकडाऊन मध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी करा हे घरगुती उपाय

  Advertisement

  बेळगावात वाघ सिंहाचा खेळ चालू आहे इथे माकडांचे काम नाही – संजय राऊतांचा भाजपला टोळा

  Leave a Reply