Author: Marathi Medium

महाराष्ट्र: १३ एप्रिल रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली राज्यात संपूर्ण लॉकडाऊन ची घोषणा, १५ एप्रिल रात्री ८ वाजेपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे व पुढील १५ दिवस हा लॉकडाऊन राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन बद्दल मुख्य माहिती व नियम १.लॉकडाऊन उद्या रात्री म्हणजे १५ एप्रिल पासून लागू होणार आहे.२.अनावश्यक कारणास्तव बाहेर फिरता येणार नाही.३.सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहणार आहे.४.अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत.५.मेडिकल दवाखाने व किराणा मालाची दुकाने चालू राहणार आहेत.६.रेल्वे, लोकल व बससेवा चालू राहणार.७.खत दुकाने,व शेती च्या मालाची दुकाने चालू राहतील.८.औद्योगिक क्षेत्रातील उद्योग धंदे चालू राहतील.९.हॉटेल , रेस्टॉरंट व बार बंदच राहतील फक्त डिलिव्हरी ची…

Read More

कोरोनवायरस, जो पहले से ही दुनिया भर में 24 लाख से भी ज्यादा लोगों की मौत का कारण बन चुका है,क्या इसे वैश्विक टीकाकरण अभियान द्वारा मिटा दिया जाएगा? क्या खतरनाक नए वेरिएंट टीके से बचेंगे? या वायरस एक लंबे समय के लिए चारों ओर चिपक जाएगा, एक आम झुंझलाहट में बदल रहा है, जैसे कि सामान्य सर्दी?आज दुनियभर मे वायरस तेजी से विकसित हो रहा है, और नए वेरिएंट विभिन्न देशों में पॉप अप हो रहे हैं.इन नए वेरिएंट का जोखिम तब बढ गया जब नोवावैक्स इंक ने पाया कि कंपनी का टीका ब्रिटेन और दक्षिण अफ्रीका में प्रसारित नए वेरिएंट के खिलाफ काम नहीं करता, नया वेरिएंट जितना अधिक फैलेगा, विशेषज्ञों का कहना है, उतना मुश्किल होगा इस नये वेरिएंट को रोकना क्योंकी नये वेरिएंट खुदको टिके से बचने के लिए खूदको सक्षम कर सकता है.

Read More