मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !

Saif Ali Khan Case Explained In Hindi जालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व प्रतिकात्मक लग्न लावून घेतले एवढेच नाही तर सुहागरात व इतर विधी जशे की हळद,उटणे हे ही करून घेतले. मंगळदोष घालवण्यासाठी अशी अंधश्रद्धा आहे की पहिला नवरा मरणार यामुळे तिने असे केले असावे अशे मानणे आहे. विद्यार्थ्यांच्या … Continue reading मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !