मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !

जालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व प्रतिकात्मक लग्न लावून घेतले एवढेच नाही तर सुहागरात व इतर विधी जशे की हळद,उटणे हे ही करून घेतले. मंगळदोष घालवण्यासाठी अशी अंधश्रद्धा आहे की पहिला नवरा मरणार यामुळे तिने असे केले असावे अशे मानणे आहे. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट असल्या कारणाने त्याला … Continue reading मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !