Advertisement

मंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न !

3
Advertisement

जालंधर – 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने ट्युशन च्या कारणाने घरी बोलवले व प्रतिकात्मक लग्न लावून घेतले एवढेच नाही तर सुहागरात व इतर विधी जशे की हळद,उटणे हे ही करून घेतले.

मंगळदोष घालवण्यासाठी अशी अंधश्रद्धा आहे की पहिला नवरा मरणार यामुळे तिने असे केले असावे अशे मानणे आहे.

विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट असल्या कारणाने त्याला अभ्यास करून घ्यायचा बेताने शिक्षिकेने त्याला तबाबल 13 दिवस बोलवून घेतले व या काळात त्याच्याबरोबर हळद, मेहंदी व सुहागरात असे विधी करून घेतले.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबियाणी केली पोलिसात तक्रार

Advertisement

13 दिवसांनंतर जेव्हा विद्यार्थी घरी गेला तेव्हा साहजिक होते की तो हा प्रकार घरी सांगणार आणि असेच झाले त्यांनी सगळी घटना घरच्यांना सांगितली व घरच्यांनी केली पोलिसात तक्रार.

आरोपी शिक्षिका व जोतिष यांनी पोलिसात जाऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केला व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियाणी तक्रार मागे घेतली.

शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे ठरले लग्न कोणासोबत ते जाणून घ्या….

Advertisement
Advertisement
Share.
Advertisement
Advertisement
Advertisement
Exit mobile version